कमळाचे फूल लावण्यासाठी मोठा टब, किंवा प्लॅस्टिक कंटेनर घ्यावा.
Picture Credit: istockphoto
बागेमधील मातीमध्ये शेण किंवा नैसर्गिक पदार्थ मिसळून माती तयार करून घ्यावा.
Picture Credit: istockphoto
घेतलेला टब हा अर्धा मातीने भरावा. त्यानंतर त्यामध्ये पाणी भरावे.
Picture Credit: istockphoto
टबमधील पाण्यात कमळाच्या फुलाचे बी किंवा देठ योग्य पद्धतीने लावावे.
Picture Credit: istockphoto
कमळाचे फूल लावल्यानंतर ते नेहमी उन्हात ठेवावे.
Picture Credit: istockphoto
वेळोवेळी त्या टबमधील पाणी बदलत राहावे.
Picture Credit: istockphoto