पातेल्यात पाणी उकळा, त्यात मीठ व थेंबभर तेल टाकून नूडल्स शिजवून घ्या.
Picture Credit: Pinterest
नूडल्स शिजल्यावर गाळून थंड पाण्याने धुऊन बाजूला ठेवा.
Picture Credit: Pinterest
कढईत कमी तेल गरम करून आले-लसूण पेस्ट व हिरवी मिरची परता.
Picture Credit: Pinterest
आता त्यात कांदा, गाजर, ढोबळी मिरची व कोबी घालून थोडे कुरकुरीत परता.
Picture Credit: Pinterest
त्यात शिजवलेले नूडल्स टाका आणि मीठ, मिरीपूड घालून हलवा.
Picture Credit: Pinterest
सोया सॉस व व्हिनेगर टाकून सर्व मिश्रण छान परतून घ्या.
Picture Credit: Pinterest
शेवटी कांद्याची पात घालून गरमागरम नूडल्स खाण्यासाठी सर्व्ह करा. शेजवान चटणीसोबत हे नूडल्स फार चविष्ट लागतात.
Picture Credit: Pinterest