क्लॅमायडिया, गोनोरिया, सिफिलिससारखे आजार Gay व्यक्तींना अधिक होतात. पण योग्य माहिती आणि सोप्या टिप्स वापरून तुम्ही काळजी घेऊ शकता
PubMD च्या अहवालावरून एक असे रूटीन जाणून घ्या ज्यामुळे समलैंगिक पुरुषांना योग्य काळजी घेता येईल
3-6 महिन्यात क्लॅमायडिया, गोनोरिया, सिफिलिस आजाराची तपासणी करून घ्या, विशेषतः तुमचे शारीरिक संबंध असल्यास
PrEP HIV पासून बचाव करतो पण STI पासून नाही. त्यामुळे PrEP घेण्याऱ्यांनीही 6 महिन्यांनी टेस्ट करावी
तुमचे रिस्की संबंध असतील तर 72 तासाच्या आत 200mg डॉक्सिलायक्लिन घेऊन क्लॅमायडिया आणि सिफिलिसचा धोका 50% कमी करा
Doxy PEP प्रभावी असले तरीही यामुळे शरीरातील अँटीबायोटिक रेजिस्टन्स होऊ शकते. डॉक्टरांचा सल्ला घ्या
कंडोमने केवळ HIV च नाही तर अनेक आजारांपासून सुरक्षा मिळते. सर्व लैंगिंक संबंधामध्ये कंडोम वापरा
HPV, हेपेटायटिस ए आणि बी पासून वाचण्यासाठी लसीकरण करा. दीर्घकाळ सुरक्षेसह कॅन्सरपासून वाचवते
आपल्या पार्टनरसह या सर्व आजारांबाबत उघडपणे बोला आणि सुरक्षा किती गरजेची आहे समजावून सांगा
आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, आम्ही कोणताही दावा करत नाही