www.navarashtra.com

Published Sept 26, 2024

By Tejas Bhagwat

Pic Credit - istockphoto

गेल्या काही वर्षात केवायसी फ्रॅाडचे प्रमाण वाढले आहे.

केवायसी फ्रॅाड हा सायबर क्राईमचा एक भाग आहे.

स्मार्टफोन

या फ्रॅाडपासून कसे वाचायचे, हे आपण जाणून घेऊयात.

फ्रॅाडपासून कसे वाचायचे

.

कोणत्याही अनोळखी नंबरवरून आलेल्या लिंक, मेसेजवर क्लिक करू नका.

अनोळखी नंबर

अनोळखी व्यक्तीशी आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नका.

वैयक्तिक माहिती

व्हेरीफाय नसलेल्या वेबसाईट किंवा लिंकवर क्लिक करू नये.

व्हेरीफिकेशन 

 शक्यतो सार्वजनिक वायफायचा वापर टाळावा. नेहमी सेफ इंटरनेटचा उपयोग करावा.

सेफ इंटरनेट