दिवाळी म्हटलं की फटाके वाजवणे आलेच.
Picture Credit: Pinterest
मात्र, या फटाक्यांपासून गाड्यांना कसे वाचवावे हा प्रश्न नेहमी वाहन मालकांना सतावत असतो.
चला जाणून घ्या तुम्ही फटाक्यांपासून तुमच्या वाहनाचे कसे रक्षण करू शकता?
कार किंवा दुचाकीला फायरप्रूफ किंवा जाड कव्हरने झाकून ठेवा.
शक्य असल्यास वाहन बंद पार्किंगमध्ये किंवा शेडखाली पार्क करा, उघड्यावर ठेवू नका.
कारमध्ये पेट्रोलच्या बाटल्या, परफ्युम किंवा डिओडोरंट्ससारखे ज्वलनशील पदार्थ ठेवू नका.
जर तुम्ही स्वतः फटाके फोडत असाल, तर वाहनापासून किमान 10-15 फूट अंतर ठेवा.