Published Sept 17, 2024
By Tejas Bhagwat
Pic Credit - istockphoto
देशात सध्या डिजिटल सुविधा वापरण्याचे प्रमाण वाढत आहे.
मात्र त्यासोबतच सायबर क्राईमचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यापासून कसे वाचायचे ते पाहुयात.
सायबर क्राईमपासून वाचण्यासाठी सुरक्षित इंटरनेटचा वापर करावा.
.
डिव्हाईसची सेफ्टी देखील महत्वाची आहे. येणारा कॉल किंवा मेसेजचा सोर्स व्हेरिफाय करणे आवश्यक
सायबर फसवणूक टाळण्यासाठी, तुम्ही तुमच्या मोबाईलवर मजबूत पासवर्ड वापरावेत.
तुमचा मोबाईल/ इतर डिव्हाईस नेहमी अपडेटेड ठेवावेत.
सोशल मीडियावर कोणाशीही आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नका.