Published Nov 28, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
वायू प्रदूषणामुळे केस खराब होण्याची शक्यता जास्त असते
स्किन इंफेक्शन आणि केसांना नुकसान होते वायू प्रदूषणामुळे
बाहेर जाताना केस झाकावे, त्यामुळे केस डॅमेज होण्यापासून संरक्षण होतील
हेअर मास्कसुद्धा केसांसाठी उपयुक्त आहे. बदलत्या वातावरणात हेअर मास्क नक्की वापरावा
केसांना प्रदूषणापासून वाचवण्यासाठी शाम्पूचा नियमित वापर करा. केस स्वच्छ राहतील
हेअर स्ट्रेटनिंग, रिबॉन्डिंग, या हेअर ट्रीटमेंट टाळाव्या, हानिकारक असते
.
स्टायलिश दिसण्यासाठी केसांवर अति प्रॉडक्ट वापरणं टाळा.
.