व्हिटामिन सीयुक्त कॅप्सूल लावल्याने चेहऱ्याला फायदा होतो
व्हिटामिन सी कॅप्सूल चेहऱ्यावर लावू शकता. त्यामुळे स्किनला अनेक फायदे होतात.
कॅप्सूलमुळे स्किन ग्लो व्हायला मदत होते. खोबरेल तेल. व्हिटामिन सी
चेहऱ्यावर लावा. मॉइश्चराइज होते स्किन. पिगमेंटेशन जाते
व्हिटामिन सी
ही कॅप्सूल चेहऱ्याला लावल्याने स्किन ग्लोइंग होते, पिगमेंटेशन कमी करते
खोबरेल तेल
व्हिटामिन सी कॅप्सूल खोबरेल तेलासोबत लावावी, स्किन नैसर्गिकरित्या मॉइश्चराइज होते
एलोवेरा जेल
एलोवेरा जेल, व्हिटामिन सी कॅप्सूल एकत्र लावल्याने, सूज कमी होते आणि स्किनलाही आराम मिळतो
व्हिटामिन ई
व्हिटामिन सी आणि व्हिटामिन ई कॅप्सूल एकत्र लावल्याने चेहरा आणि त्वचा नीट राहते
ग्लिसरीन
व्हिटामिन सी कॅप्सूल आणि ग्लिसरीन मिक्स करून चेहऱ्याचा मसाज करा
पॅच टेस्ट
चेहऱ्याला काहीही लावण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा.
.
लक्षात ठेवा
तुम्हाला कसलीही एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या
.

