एक चांगल्या अँटीव्हायरस सॉफ्टवेअरचा वापर करा
Picture Credit: Pinterest
लॅपटॉपमधील अँटीव्हायरस सॉफ्टवेअर नियमित अपडेट करा
Picture Credit: Pinterest
केवळ विश्वसनिय स्त्रोतावरून सॉफ्टवेअर डाऊनलोड करा
Picture Credit: Pinterest
अनोळखी ईमेल अटॅचमेंट आणि लिंकवर क्लिक करू नका
Picture Credit: Pinterest
तुमची सॉफ्टवेअर सिस्टम आणि सर्व सॉफ्टवेअर नियमित अपडेट ठेवा
Picture Credit: Pinterest
वायफायचा वापर करताना वर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्कचा वापर करा
महत्त्वाच्या डेटाचा नियमित बॅकअप घ्या
अनोळखी यूएसबी ड्राईव्ह तुमच्या लॅपटॉपला कनेक्ट करू नका