ऑनलाइन फसवणूक कशी ओळखायची?

Science Technology

29 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

स्कॅम आणि फ्रॉड

स्कॅम आणि फ्रॉडच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत आहेत. 

Picture Credit: Pinterest

ऑनलाइन फसवणूक

असे अनेक लोक आहेत जे ऑनलाइन फसवणूकीला बळी पडतात. त्यांनी लाखो रुपये गमावले आहेत.

Picture Credit: Pinterest

 सोप्या स्टेप्स

ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी येथे काही सोप्या स्टेप्स आहेत.

Picture Credit: Pinterest

अनोळखी नंबरला रिप्लाय देऊ नका. किंवा कोणत्याही लिंकवर क्लिक करु नका. 

मेसेजला रिप्लाय

Picture Credit: Pinterest

तुमचा फोन आणि लॅपटॉप सॉफ्टवेअरशी अपडेट असावा. हे सिक्योरिटीसाठी महत्त्वाचे आहे. 

अपडेट

Picture Credit: Pinterest

सोपा पासवर्ड तयार करणे टाळा आणि पासवर्ड वेळोवेळी बदला.

खाते होते रिकामी

\Picture Credit: Pinterest

सार्वजनिक ठिकाणी किंवा अनोळखी लोकांसोबत वाय-फाय वापरणे टाळा. यामुळे फोन हॅक होऊ शकतो.

वाय-फाय

Picture Credit: Pinterest

तुमचे कॉल आणि मेसेज दुसऱ्या नंबरवर जात नाहीत याची खात्री करा.

लॉगआऊट

Picture Credit: Pinterest