व्हॉट्सॲपवर रोज आपल्याला अनेक मेसेज येतात.
(फोटो सौजन्य – Pinterest)
काहीवेळा आपल्याला मेसेज वाचायचे असतात आणि समोरच्याला कळू देखील द्यायचं नसतं.
(फोटो सौजन्य – Pinterest)
अशावेळी तुम्ही काही सोप्या ट्रिक्स वापरू शकता.
(फोटो सौजन्य – Pinterest)
नोटिफिकेशन पॅनलमधून चॅट ओपन न करताच मेसेज वाचू शकता.
(फोटो सौजन्य – Pinterest)
रीड रिसिप्ट्स बंद केल्यास समोरील व्यक्तीला समजत नाही की मेसेज वाचले आहेत की नाही.
(फोटो सौजन्य – Pinterest)
एअरप्लेन मोड ऑन करून कोणाचेही मेसेज वाचा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
मेसेज वाचून झाल्यानंतर ॲप आणि एअरप्लेन मोड बंद करा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
आता समोरच्याला कळणार देखील नाही की तुम्ही त्यांचे मेसेज वाचले आहेत.
(फोटो सौजन्य – Pinterest)