एका दिवसात कसं वाचाल पूर्ण पुस्तक? 

Life style

10 August, 2025

Author:  हर्षदा जाधव

एक दिवस निवडा ज्या दिवशी तुम्ही इतर कोणतेही काम न केवळ पुस्तक वाचाल

दिवस निवडा

Picture Credit: Pinterest

पुस्तक वाचताना टीव्ही आणि फोनपासून लांब राहा 

फोन वापरू नका

Picture Credit: Pinterest

जर दोनशे पानांचे पुस्तक असेल तर ते चार भागात वाटून घ्या

चार भाग

Picture Credit: Pinterest

प्रत्येक भाग वाचून झाल्यानंतर थोडा वेळ ब्रेक घ्या 

ब्रेक घ्या 

Picture Credit: Pinterest

एखादी गोष्ट वाचत असाल तर त्या गोष्टीतील मुख्य पात्र आणि कलाकारांवर लक्ष द्या

मुख्य पात्र

Picture Credit: Pinterest

जर तुम्ही माहिती संबंधित पुस्तक वाचत असाल मुख्य भाग आणि शीर्षकांवर लक्ष द्या 

मुख्य भाग

Picture Credit: Pinterest

जेव्हा तुम्ही पुस्तक वाचत असाल तेव्हा तुमच्या आवाजात मोठ्याने वाचा 

मोठ्याने वाचा

Picture Credit: Pinterest

पुस्तक वाचताना ब्रेक घेणे गरजेचे आहे ज्यामुळे तुम्हाला कंटाळा येत नाही

ब्रेक घ्या

Picture Credit: Pinterest