Published Sept 16, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
वास्तुदोषाचे संकेत कसे ओळखाल
आपल्या आयुष्यात वास्तुशास्त्राला महत्त्व असून याच्या नियमाचे पालन केल्याने अनेक लाभ होतात मानले गेले आहे
वास्तुशास्त्राचे काही नियमांचे उल्लंघन केल्यास वा त्याकडे दुर्लक्ष केल्यास वास्तुदोष लागतो आणि त्रास होऊ शकतो
वास्तुदोष असतील तर तुम्हाला काही संकेत दिसू शकतात. नक्की हे कोणते संकेत आहेत जाणून घेऊया
.
वास्तुदोष असल्यास घरात सतत नकारात्मकता दिसून येते आणि सतत संकटे येत राहतात, घरात मन लागत नाही
.
वास्तुदोष असल्यास आरोग्यासंबंधित अनेक तक्रारी निर्माण होतात आणि घरात माणसं सारखी आजारी राहतात
वास्तुदोषामुळे अनेकदा आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो आणि कधीही खर्च उपस्थित होतात
वास्तुशांतीचा पाठ गुरूजींमार्फत केल्याने वास्तुदोषातून मुक्तता मिळते असं वास्तुशास्त्रात सांगितले जाते
रोज संध्याकाळी कापूर आरती केल्याने घरातील नकारात्मकता दूर होऊन वास्तुदोष निघून जातो
सदर माहिती वास्तुशास्त्राच्या अभ्यासानुसार दिली असून आम्ही कोणताही दावा करत नाही