खोटं बोलणाऱ्याला ओळखायचं कसं ?

Life style

2 June, 2025

Author: Trupti Gaikwad

अनेकदा आपण कोणाच्याही बोलण्यावर सहज विश्वास ठेवतो.

विश्वास 

Picture Credit: pinterest

यामुळे आपली खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक देखील होते.

फसवणूक 

समोरचा माणूस आपल्याशी किती खरं बोलतो आहे यावर विश्वास ठेवणं अवघड होतं.

विश्वास 

मात्र असं असलं तरी अशा काही टेकनिक आहेत ज्याने तुम्ही ओळखू शकता की समोरचा तुमच्याशी खोटं बोलत आहे.

खोटं बोलणं 

कोणतीही व्यक्ती जेव्हा तुमच्याकडे नजर स्थिर करुन बघत असेल किंवा नजर चोरत असेल तर ती व्यक्ती खोचं बोलत आहे.

डोळे 

गरज नसताना ही एखादी व्यक्ती खूप जास्त स्पष्टीकरण देते. त्यामुळे खोटं पकडता येतं.

स्पष्टीकरण 

एखादी खोटं बोलणारी व्यक्ती ही अस्वस्थ होते.

शरीराच्या हलचाली 

खोटं बोलणारी व्यक्ती ही सतत तोंडावर हात ठेवते किंवा बसल्या जागी त्यांची सतत  चुळबुळ तरत असतो.

अस्वस्थ