फेसबुकवर असे ओळखा फेक प्रोफाईल

Science Technology

25 March 2026

Author:  हर्षदा जाधव

असं राहा सावध 

फेक फेसबुक अकाऊंट ओळखून तुम्ही स्कॅम आणि फ्रॉडपासून स्वतःचं संरक्षण करू शकता. 

Picture Credit: Pinterest

परफेक्ट प्रोफाईल 

प्रोफाईल फोटो परफेक्ट, एखाद्या मॉडेल सारखा किंवा इंटरनेटवरून घेतल्यासारखा वाटत असेल तर सावध राहा. 

Picture Credit: Pinterest

लक्षात ठेवा

अतिशय कमी मित्र किंवा खूपच जास्त मित्र असतील तर संशय निर्माण होऊ शकतो. 

Picture Credit: Pinterest

अतिशय कमी पोस्ट, जुने फोटो नसणे आणि अचानक ऍक्टिव्हिटी सुरू होणे संशयास्पद गोष्टी आहेत.

संशयास्पद गोष्टी

Picture Credit: Pinterest

समोरील व्यक्ती वारंवार मेसेज करत असेल, माहिती विचारात असेल तर प्रोफाईल त्वरित ब्लॉक करा. 

वारंवार मेसेज

Picture Credit: Pinterest

मेसेजमध्ये जर ओटीपी, बँक डिटेल्स, मोबाईल नंबर अशा प्रकारची कोणतीही माहिती मागितली गेली तर सावध व्हा.

संवेदनशील माहिती

\Picture Credit: Pinterest

तुम्हाला आलेल्या प्रत्येक फ्रेंड रिक्वेस्टमधील म्युच्युअल फ्रेंड्स सर्वात आधी तपासा. 

म्युच्युअल फ्रेंड्स तपासा

Picture Credit: Pinterest

तुम्हाला काही संशयस्पद वाटत असेल तर प्रोफाईल त्वरित ब्लॉक आणि रिपोर्ट करा.

ब्लॉक आणि रिपोर्ट

Picture Credit: Pinterest