अनेक बनावट वेबसाइट खऱ्या वेबसाइटसारख्या दिसतात, पण त्या फ्रॉड असतात
Picture Credit: Pinterest
स्कॅमर्स ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ईमेल, कॉल किंवा एसएमएस पाठवतात
Picture Credit: Pinterest
वेबसाइटची URL विचित्र किंवा चुकीची स्पेलिंग असू शकते
Picture Credit: Pinterest
अॅड्रेस बारमध्ये 'https://' किंवा लॉक चिन्ह नसतं
Picture Credit: Pinterest
लॉगिन किंवा पेमेंट लिंक्स व्हॉट्सअॅप किंवा एसएमएसद्वारे पाठवल्या जातात
Picture Credit: Pinterest
खराब व्याकरण, बनावट रिव्ह्यु यामुळे खोट्या वेबसाईट ओळखण्यासाठी मदत होते
Picture Credit: Pinterest
फक्त ऑनलाइन पेमेंट पर्याय, कॅश ऑन डिलिव्हरी नाही असे पर्याय दिसल्यास सावध राहा
Picture Credit: Pinterest
संदेश, ओटीपी, पासवर्ड किंवा कार्ड तपशील विचारले गेले, तर सावध व्हा
Picture Credit: Pinterest