लॅपटॉप स्लो चालत असेल तर लॅपटॉपमध्ये व्हायरस असण्याची शक्यता आहे
Picture Credit: Pinterest
इंटरनेटशी कनेक्ट नसाताना देखील सिस्टमवर पॉप-अप जाहिराती दिसत असतील, तर गडबड आहे.
Picture Credit: Pinterest
फाइल्स, डेस्कटॉप वॉलपेपर आणि सिस्टम सेटिंग्जमध्ये अनपेक्षित बदल होत असल्यास सावध व्हा.
Picture Credit: Pinterest
सिस्टम वारंवार क्रॅश होत असल्यास मालवेअरचे लक्षण असू शकते
Picture Credit: Pinterest
ब्राउझर एक्सटेंशन रिअल टाइममध्ये व्हायरस शोधू शकतात
Picture Credit: Pinterest
ब्राउझर एक्सटेंशन धोकादायक वेबसाइट आणि डाउनलोड ब्लॉक करू शकतात
Picture Credit: Pinterest
व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही फायरवॉल सेट करू शकता.
Picture Credit: Pinterest
सिस्टममध्ये व्हायरस आढळला तर प्रथम तो इंटरनेटवरून डिस्कनेक्ट करा
Picture Credit: Pinterest