अनोळखी नंबर, चुकीचा यूआरएल किंवा जास्तीचे सिम्बॉल्स असलेले मेसेज स्कॅमचा संकेत देतात.
Picture Credit: Pinterest
ओटीपी, पिन किंवा वैयक्तिल माहिती विचारत असलेल्या मेसेज आणि कॉल्सकडे दुर्लक्ष करा.
Picture Credit: Pinterest
आजच पैसे भरा, अकाऊंट ब्लॉक होईल, असे मेसेज स्कॅमर्सद्वारे पाठवले जातात.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
प्ले स्टोअर किंवा अॅप स्टोअर व्यतिरिक्त कुठूनही अॅप डाऊनलोड करू नका.
पोलीस किंवा बँक अधिकाऱ्यांची नावं वापरून कोणी धमकी देत असेल तर सावध राहा.
Picture Credit: Pinterest
जास्तीचे ऑफर्स किंवा आकर्षक डिल्सवर लगेच विश्वास ठेवू नका
Picture Credit: Pinterest
स्कॅमला बळी पडल्यास तात्काळ 1930 वर कॉल करा
Picture Credit: Pinterest
कोणताही स्कॅम झाल्यास तात्काळ तुमच्या बँकेला माहिती द्या.
Picture Credit: Pinterest