इंस्टाग्रामवर तुम्ही वेगवेगळ्या रिल्स आणि पोस्ट असा कंटेंट तयार करतात
Picture Credit: Pinterest
अनेकवेळा चुकून पोस्ट डिलिट होते, त्यामुळे अनेक समस्या भेडसावतात
इंस्टाग्रामवर असेही एक फीचर आहे ज्यामुळे कंटेंट रिकव्हर होतो
डिव्हाइसमध्ये इंस्टाग्राम ओपन करा, प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करा
त्यानंतर उजव्या बाजूला दिलेल्या हॅम्बर्गर आयकॉनवर क्लिक करावे
आता तुम्हाला "Your Activity" हा पर्याय निवडावा लागेल.
त्यानंतर इंस्टाग्रामवर सेटिंगवर जावून Recently Deleted या ऑप्शनवर क्लिक करा
इथे डिलिट केलेले दिसेल, जी पोस्ट हवी असेल ती रिकव्हर करता येईल