हल्ली बदललेल्या लाइफस्टाइलमुळे सर्वांनाच ब्लड प्रेशरची समस्या कमी जास्त प्रमाणात उद्भवताना दिसून येत आहे
Picture Credit: iStock
न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने कमी वेळात रक्तदाब कसा नियंत्रणात आणावा याबाबत माहिती दिली आहे
ही एक प्राचीन चीनी पद्धत आहे. शरीरातील एनर्जी पॉईंट्स दाबून आजार नैसर्गिक पद्धतीने तुम्ही ठीक करू शकता
ची अर्थात जीवन उर्जा. ही उर्जा बाधित झाली की आजारपण येते. अॅक्युप्रेशनरने ची चा पुन्हा प्रवाह सुरू होतो
कानाच्या खाली मानेच्या हाडापर्यंत एक रेषा काढा. यामध्येच २ पॉईंट्स असतात जे ब्लड प्रेशर नियंत्रणात आणण्यास मदत करतात
ही रेषा आपल्या हाताच्या बोटांनी 3 मिनिट्स हलके अॅक्युप्रेशर करत रहा यामुळे एनर्जी पॉईंट्स सक्रिय होऊन हळूहळू ब्लड प्रेशर कमी होईल
इअरलोब आणि नाकाच्या मध्ये चेहऱ्यावर तिसरा पॉईंट स्थित असून हादेखील ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करतो
नाक आणि कानाच्या मध्ये तयार झालेल्या रेषेवर दोन्हीकडून दाबा आणि मग पॉईंट ३ साधारण १ मिनिट्स हलका दाबा
हे पॉईंट्स तुम्ही रोज दाबल्यास उच्च रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत मिळते. हा केवळ ३ ते ५ मिनिट्सचा उपाय असून अत्यंत गुणकारी आहे
डॉक्टरांचा सल्ला घ्या आम्ही कोणताही दावा करत नाही