लॅपटॉपमधून येणारी ब्लू लाईट आपल्या डोळ्यांसाठी धोकादायक असते.
Picture Credit: Pinterest
जास्त एक्सपोझरमुळे डोळ्यांवर ताण येऊ शकतो आणि इतर आरोग्य समस्या देखील निर्माण होऊ शकतात.
Picture Credit: Pinterest
अशा परिस्थिती दिर्घकाळ लॅपटॉपचा वापर करत असाल तर ब्लू लाईट एक्सपोझर कमी करणं गरजेचं आहे.
Picture Credit: Pinterest
लॅपटॉपमध्ये नाईट मोड किंवा ब्लू लाईट फिल्टर असा पर्याय उपलब्ध असतो.
Picture Credit: Pinterest
नाईट मोड किंवा ब्लू लाईट फिल्टरचा वापर केल्यास स्क्रीनचे कलर टेम्परेचर बदलून ब्लू लाईट कमी होते.
Picture Credit: Pinterest
असे काही ॲप्स देखील उपलब्ध असतात, ज्यांच्या मदतीने लॅपटॉप स्क्रीनवरील ब्लू लाईट ॲडजस्ट केली जाऊ शकते.
Picture Credit: Pinterest
या चश्माचा वापर तुम्ही लॅपटॉपवर काम करताना करू शकता. याच्या मदतीने ब्लू लाईट रोखण्यासाठी मदत होते.
Picture Credit: Pinterest
लॅपटॉपचा वापर करताना ठरावीक वेळेनंतर ब्रेक घेणं देखील गरजेचं आहे, ज्यामुळे डोळ्यांना आराम मिळतो.
Picture Credit: Pinterest