उन्हाळ्यात सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवतो.
Picture Credit: Pinterest
कडाक्याच्या उन्हामुळे शरीरातील जीनवसत्व कमी होतात.
अनेकांना ऊन सहन न झाल्याने अशक्तपणा जाणवतो.
याची कारण म्हणजे विटामीन B12 ची कमतरता.
जर सतत थकवा जाणवायला लागला तर आहारात काही बदल करणं आवश्यक आहे.