असा पळवून लावा ऑफिस स्ट्रेस 

Life Style

04 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

शांत बसा

तुम्हाला स्ट्रेस जाणवेल त्यावेळी एका जागी शांत बसा. 

Picture Credit: Pinterest

दीर्घ श्वास घ्या

खोलवर दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. ही प्रक्रिया २ ते ३ मिनिटे सतत करा. 

Picture Credit: Pinterest

डोळे मिटा

फक्त २ मिनिटांसाठी डोळे मिटा.

Picture Credit: Pinterest

डोळे मिटून शांत निसर्गरम्य ठिकाणीची कल्पना करा.

निसर्गरम्य ठिकाण

Picture Credit: Pinterest

काम करताना किमान १ मिनिटाचा स्ट्रेचिंग ब्रेक घ्या.

स्ट्रेचिंग ब्रेक

Picture Credit: Pinterest

दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घासून गरम करा. 

तळवे घासा

\Picture Credit: Pinterest

गरम तळवे डोळे मिटून हळूवारपणे डोळ्यावर ठेवा

डोळ्यांवर ठेवा 

Picture Credit: Pinterest

असे केल्याने स्ट्रेस हार्मोन्स कमी होतात. 

स्ट्रेस हार्मोन्स

Picture Credit: Pinterest

जेवणासाठी लोखंडी भांडी वापरताय?