बऱ्याचदा सिंगल डोअरमध्ये बर्फाची मोठी समस्या निर्माण होते.
Picture Credit: Pinterest
सिंगल डोअर फ्रिजरमध्ये बर्फाचा डोंगर होणे ही एक समस्या असते.
Picture Credit: Pinterest
हा बर्फाचा डोंगर सहज निघत नाही. त्यासाठी टीप्स वापरा.
Picture Credit: Pinterest
सर्वप्रथम फ्रिजचा प्लग काढून ठेवा.
Picture Credit: Pinterest
उकळलेले पाणी असलेले भांडे फ्रिजरमध्ये ठेवा. यामुळे बर्फ वितळतो.
Picture Credit: Pinterest
फ्रिजर उघडून समोर टेबलफॅन ठेवल्यास बर्फ लवकर वितळतो.
\Picture Credit: Pinterest
काही वेळ फ्रिज बंद केल्यानंतर बर्फाचा थर हलका होतो.
Picture Credit: Pinterest
हा बर्फ प्लॅस्टिक टूलने सहज काढता येतो.
Picture Credit: Pinterest