पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते, कपडे, भिंती, फर्निचरभोवती बॅक्टेरिया जमा होतात
Picture Credit: Pinterest
घरातील दुर्गंधीयुक्त ठिकाणी बेकिंग सोडा शिंपडून तुम्ही बुरशीच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता
स्प्रे बॉटलमध्ये 1 ते 2 चमचे व्हाइट व्हिनेगर घाला, बुरशी आहे तिथे फवारणी करा, दुर्गंधी दूर होईल
दारं-खिडक्या उघड्या ठेवा, शुद्ध हवा आत येते, दुर्गंधी दूर होते
कापूर आणि मीठ बॅक्टेरिया कमी करण्यास मदत करतात
या उपायांमुळे घरातील दुर्गंधी दूर होण्यास मदत होते