www.navarashtra.com

Published Dev 20,  2024

By  Dipali Naphade

1 ज्युस जे करेल रक्ताची कमतरता पूर्ण

Pic Credit -   iStock

अनेकदा रक्ताच्या कमतरतेमुळे आजारांना निमंत्रण मिळते. यासाठी एक ज्युस तुम्हाला उपयोगी ठरतो

रक्ताची कमतरता

हेल्दी राहण्यासाठी खाण्यापिण्याकडे योग्य लक्ष द्यावे. यासाठी डाएटयुक्त पदार्थांचे सेवन करावे

खाणेपिणे

रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी ज्युस पिणे फायदेशीर ठरते. यामुळे एनर्जी मिळते आणि आजाराचा धोका कमी होतो

ज्युस

पालकमध्ये लोह मिळते, ज्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते आणि हिमोग्लोबिन पातळी वाढते

पालक ज्युस

पालकाचा ज्युस पिण्याने एनिमियासारख्या धोका वाढतो. अशावेळी पालक ज्युस अत्यंत उपयोगी ठरतो

एनिमिया

पचनाशी संबंधित समस्या तुम्हाला असतील तर पालकाच्या ज्युसचा आहारात समावेश करावा, यामुळे पोट साफ होतं

पचन

.

पालकात मॅग्नेशियम आणि विटामिन असून पालकाचा ज्युस पिण्याने इम्युनिटी मजबूत होते आणि इन्फेक्शनचा धोका होतो

इम्युनिटी

.

पालकामध्ये कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स गुण असून ज्युस पिण्याने हाडं मजबूत होतात

हाडं

.

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

.

सांधेदुखी आणि सूज? डाएटमध्ये प्या ‘हे’ सूप