केसातून ऊवा-लिखा काढण्याची सोपी पद्धत

Lifestyle

27 June, 2025

Author: दिपाली नाफडे

केसांमध्ये ऊवा वा लिखा होणं सामान्य गोष्ट आहे. विशेषतः शाळेच्या मुलींच्या केसात याचे प्रमाण अधिक असते

ऊवा-लिखा

ऊवा का होतात

केसांची योग्य काळजी न घेतल्याने सहसा ऊवा आणि लिखा झाल्याचे आढळते

ऊवा अत्यंत बारीक असल्या तरीही वेगाने तुमच्या त्वचेतून रक्त शोषतात आणि यामुळे खूपच त्रास होतो

त्रास

त्वरीत ऊवा-लिखा मारण्याचे घरगुती उपाय काय आहेत आपण जाणून घेऊया

उपाय

केसांमध्ये ऊवा-लिखा असल्यास तुम्ही लिंबाच्या रसाचा वापर करणे अत्यंत चांगले ठरेल

लिंबू रस

नारळाचे तेल आणि कापूर मिक्स करून केसांना लावल्याने लवकर ऊवा मरतात, हा उत्तम घरगुती उपाय आहे

नारळ तेल-कापूर

केसांना कांद्याचा रस लावणे हा अत्यंत रामबाण उपाय आहे, लिखादेखील याने त्वरीत मरतात

कांदा रस

कडुलिंबाची पाने तुम्ही पाण्यात उकळवा आणि केसांना लावा. असे केल्याने ऊवा-लिखा मरतात

कडुलिंबाची पाने

किचनमधील व्हिनेगरदेखील ऊवांच्या समस्येतून सुटका मिळवून देते. याचा वापर शँपूसह करू शकता

व्हिनेगर

आपल्या त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

केसांना मेथी पाणी लावण्याचे फायदे