लेबी रोलरच्या मदतीने धूळ, छोटे धागे, रोलरचा उपयोग करून स्वच्छ करा
Picture Credit: Pinterest
सेलोटेप किंवा टेपचा वापर करून फायबर, छोटे धागे काढावे
Picture Credit: Pinterest
हळुहळू ब्लेड लोकरीच्या कपड्यांवर फिरवा, मात्र जास्त जोराने दाब देऊ नका
Picture Credit: Pinterest
हात ओले करून वापरा, धागे एकमेकांना चिकटवून निघतील
Picture Credit: Pinterest
नायलॉन ब्रशचा वापर करून कपडे स्वच्छ करा, योग्य पद्धतीने ब्रश फिरवा
Picture Credit: Pinterest
लोकरीचे कपडे उलटे करून धुवावे, मोकळ्या हवेत सुकवा, उन्हात थेट वाळवू नका
Picture Credit: Pinterest
जुने मोजे किंवा कपड्यांचा रोल बनवून हलक्या हाताने लोकरीच्या कपड्यांवर फिरवा
Picture Credit: Pinterest