Written By: Shilpa Apte
Source: yandex, Pinterest
अनुलोम-विलोम नियमितपणे केल्यास झोपेची गुणवत्ता सुधारते, चांगली झोप लागते
मायग्रेनची समस्या असल्यास अनुलोम-विलोम प्राणायाम नक्की करावा, त्यामुळे तणाव दूर होतो, डोकंदुखी कमी होते
हार्ट हेल्दी असल्यास रक्ताभिसरण सुधारते, त्यामुळे हार्टसंबंधित आजारांचा धोकाही कमी होण्यास मदत होते
फुफ्फुसांमधील ताकद वाढते, त्यामुळे इम्युनिटी स्ट्राँग होते, दमा आणि Chest Congestionपासून आराम
अनुलोम-विलोम कॉर्टिसोल हार्मोनची पातळी कमी करण्यास मदत करते. ताण, चिंता नैराश्य कमी होते
मेंदूच्या दोन्ही भागांना उत्तेजित करतो, विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता वाढते
अनुलोम-विलोम केल्यामुळे त्वचा तजेलदार होते, स्किन चांगली राहण्यास मदत होते
या प्राणायमामुळे पचनसंस्था मजबूत होते, बद्धकोष्ठता, पोटदुखीपासून आराम मिळतो
फुफ्फुस मजबूत होतात, त्यामुळे श्वास घेण्याची प्रक्रिया सुधारते. अनेक आजारांपासून आराम मिळतो