डोळ्यांखालील काळी वर्तुळ हटवण्यासाठी वापरा या टिप्स 

Life style

11 october 2026

Author:  हर्षदा जाधव

थकवा, झोप पूर्ण न होणे किंवा इतर काही कारणांमुळे डोळ्याखाली काळी वर्तुळ येऊ शकतात.

डार्क सर्कल

Picture Credit: Pinterest

केसर दोन ते तीन तास दुधात भिजवून ठेवा. त्यानंतर कापसाच्या मदतीने हे दूध डोळ्यांखाली लावा. काळी वर्तुळ कमी होतील.

केसर आणि दूध

Picture Credit: Pinterest

पुदिन्याच्या पानाची पेस्ट बनवून त्यात गुलाब तेलाचे दोन थेंब टाका. ही पेस्ट काळया वर्तुळांवर लावल्याने त्वचा चमकदार होऊ शकते.

पुदिन्याच्या पानाची पेस्ट

Picture Credit: Pinterest

वापरलेल्या ग्रीन टी बॅग फ्रीजमध्ये 2 तास थंड केल्यानंतर डोळ्यांवर ठेवा. डोळ्यांखालील काळेपणा दूर होतो.

ग्रीन टी बॅग

Picture Credit: Pinterest

काकडीच्या रसात बारीक किसलेले गाजर मिसळून पेस्ट डोळ्यांखाली लावा. यामुळे त्वचा सुधारते.

काकडीचा रस

Picture Credit: Pinterest

डोळ्यांवर दररोज काकडीचे काप ठेवल्याने काळी वर्तुळ कमी होण्यास मदत होते.

काकडीचे काप

Picture Credit: Pinterest

डोळ्यांखाली मोठ्या प्रमाणात वर्तुळ जमा झाली असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

डॉक्टरांना विचारा

Picture Credit: Pinterest

कोणताही उपाय करण्यापूर्वी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

टीप 

Picture Credit: Pinterest