साबुदाणा स्वच्छ धुऊन 4–5 तास किंवा रात्रभर भिजत ठेवा. पाणी पूर्ण निथळून तो मोकळा करा.
Picture Credit: Pinterest
एका भांड्यात भिजवलेला साबुदाणा, कुस्करलेले बटाटे, शेंगदाण्याचा कुट, हिरवी मिरची आणि कोथिंबीर एकत्र करा.
Picture Credit: Pinterest
त्यात जिरे, मीठ, साखर आणि लिंबूरस घालून सर्व मिश्रण नीट मळून घ्या.
Picture Credit: Pinterest
मिश्रणाचे छोटे गोळे करून हाताने थोडे चपटे करून टिक्कीचा आकार द्या.
Picture Credit: Pinterest
कढईत थोडे तेल गरम करा. मध्यम आचेवर टिक्क्या शॅलो फ्राय करा.
Picture Credit: Pinterest
टिक्क्या दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजा.
Picture Credit: Pinterest
गरमागरम साबुदाणा टिक्की दह्यासोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest