गॅसचा तुटवडा; अशी करा बचत

Life Style

03 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

गॅसचा तुटवडा

युद्धामुळे गॅसचा तुटवडा जाणवू लागला आहे.

Picture Credit: Pinterest

गॅस महागला

युद्धामुळे गॅसवर ६० रुपये वाढले .

Picture Credit: Pinterest

गॅसची बचत

गॅस काळजीपूर्वक वापरुन त्याची बचत करणे आवश्यक आहे.

Picture Credit: Pinterest

शिजवण्यापूर्वी डाळ, कडधान्य अर्धा तास भिजवून ठेवा. यामुळे धान्य सहज शिजते.

डाळ, कडधान्य भिजवा

Picture Credit: Pinterest

अन्न शिजवताना त्यावर झाकण मारा. उष्णता आणि वाफेच्या दाबामुळे अन्न लगेच शिजते.

झाकण मारणे

Picture Credit: Pinterest

अन्न शिजवण्यासाठी कुकरचा वापर करा. 

कुकरचा वापर

\Picture Credit: Pinterest

आधी १ तास बाहेर काढून ठेवा. गॅस कमी लागेल.

फ्रीजमधील अन्न

Picture Credit: Pinterest

स्वयंपाक झाल्यावर सिलेंडरचे कनेक्शन बंद करा. 

गॅस बंद करा

Picture Credit: Pinterest

कोणत्या महिलांनी चहा पिऊ नये?