गुगल मॅप्समध्ये लोकेशन कसं सेव्ह कराल?

Science Technology

5 June 2026

Author:  हर्षदा जाधव

सोपी प्रोसेस

गुगल मॅप्समध्ये लोकेशन सेव्ह करण्याची प्रोसेस अत्यंत सोपी आहे.

Picture Credit:  pinterest

गुगल मॅप्स

सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये गुगल मॅप्स ओपन करा.

Picture Credit:  pinterest

लोकेशन शोधा

आता तुम्हाला ज्या ठिकाणी जायचे आहे ते लोकेशन सर्च करा. 

Picture Credit:  pinterest

लोकेशन ओपन झाल्यानंतर खाली स्क्रोल करा.

स्क्रोल करा

Picture Credit:  pinterest

खाली नावाच्या बाजूला सेव्ह पर्याय दिलेल त्यावर क्लिक करा. 

सेव्ह पर्याय

Picture Credit:  pinterest

आता तुम्हाला फेवरेट्स, वाँट टू गो असे पर्याय दिसेल, त्यापैकी एक निवडा.

पर्याय निवडा

Picture Credit:  pinterest

तुम्ही हे ठिकाण सेव्ह करताना नोट्स देखील जोडू शकता. 

नोट्स जोडा

Picture Credit:  pinterest

गुगल मॅप्समधील सेव्ह टॅबमध्ये तुम्ही सेव्ह केलेली सर्व ठिकाणं दिसतील.

सेव्ह टॅब

Picture Credit:  pinterest