मोबाईल डेटा वाचवण्यासाठी सोप्या ट्रिक्स

Science Technology

30 December, 2025

Author:  हर्षदा जाधव

स्मार्टफोनमध्ये सेटिंगमध्ये जाऊन कोणता अ‍ॅप जास्त डेटा खर्च करतो, हे तपासा. 

डेटा वापर 

Picture Credit: pinterest

गरज नसलेल्या अ‍ॅप्ससाठी बॅकग्राऊंड डेटा बंद ठेवा. 

बॅकग्राऊंड डेटा

Picture Credit: pinterest

अ‍ॅप्सचे ऑटो अपडेट बंद ठेवल्यास तुमचा मोबाईल डेटा कमी खर्च होईल. 

ऑटो अपडेट

Picture Credit: pinterest

युट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबूकची व्हिडीओ क्वालिटी कमी ठेवा. 

व्हिडीओ क्वालिटी

Picture Credit: pinterest

सेटिंगमध्ये जाऊन डेटा सेव्हर मोड ऑन करा.

डेटा सेव्हर

Picture Credit: pinterest

फोटो, ड्राइव्ह, व्हॉट्सअ‍ॅप बॅकअप फक्त वायफायवर ऑन ठेवा. 

क्लाऊड बॅकअप

Picture Credit: pinterest

हॉटस्पॉटमुळे तुमचा डेटा अतिशय वेगाने संपतो. 

हॉटस्पॉटचा वापर 

Picture Credit: pinterest

डेटा लिमीट 

Picture Credit: pinterest

डेटा लिमीट सेट केल्यास तुम्ही डेटाचा मर्यादित वापर करू शकता.