Published August 06, 2024
By Dipali Naphade
पगार येण्याआधीच कुठे खर्च होणार याचा हिशेब झालेला असतो. कशी कराल बचत?
पैसे आल्यावर संपूर्ण महिन्याचे बजेट तयार करा
.
बजेट केल्याने पैसे नक्की कुठे खर्च होत आहेत याचा अंदाज येईल
कोणत्याही वायफळ गोष्टींवर खर्च होत नाही ना याची काळजी घ्या. जास्त महाग गोष्टी विकत घेऊ नका
बाहेर हॉटेलिंग करण्यापेक्षा घरचे जेवण जेवा. हे हेल्दीही असते आणि खिशाला चाटही पडत नाही
सर्व बिल्स वेळच्यावेळी भरा जेणेकरून व्याज भरावे लागत नाही
पाणी, वीज, गॅस यांच्या बिल्सकडे लक्ष द्या आणि अधिकाधिक बचत करण्याचा प्रयत्न करा
रोख रक्कम आजकाल कमी खर्च केली जाते त्यामुळे ऑनलाईन पेमेंट करताना विचारपूर्वक करा