असा कंटेंट तयार करा जो लोकांना आवडेल आणि पुन्हा पुन्हा बघावा वाटेल
Picture Credit: Pinterest
व्हिडिओ तयार करणार असाल तर त्याची क्वालिटी उत्तम ठेवण्याचा प्रयत्न करा
Picture Credit: Pinterest
तुमचे व्हिडिओ मनोरंजक आणि माहितीपूर्ण असावेत
Picture Credit: Pinterest
ट्रेंडनुसार व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करा
Picture Credit: Pinterest
रिल्स आणि शॉर्ट्ससाठी ट्रेडिंग गाण्याची निवड करा
Picture Credit: Pinterest
तुमच्या पोस्ट्स संबंधित हॅशटॅगचा वापर करा
एक शेड्युल तयार करा आणि त्यानुसार रोज पोस्ट करा
तुम्ही सतत पोस्ट केल्यास तुमच्या अकाउंट विझिट वाढण्याची शक्यता आहे