बांगलादेशात I Love You कसे म्हणतात?

Automobile

28 December 2025

Author:  मयुर नवले

माणूस प्रेमात असताना त्याला सगळ जग सुंदर वाटायला लागतं.

प्रेम 

Image Source: Pinterest 

हेच प्रेम व्यक्त करण्याचे विविध मार्ग आहेत.

प्रेम व्यक्त करण्याची भावना

अनेक जण आय लव्ह यू बोलून आपले प्रेम व्यक्त करतात.

I love you

मात्र, बांगलादेशच्या अधिकृत भाषेत I Love You कसे म्हणणार?

बांगलादेश

बंगाली ही बांगलादेशची अधिकृत भाषा आहे.

अधिकृत भाषा

बंगाली भाषेत आय लव्ह यू बोलण्यासाठी आमी तोमाके भालोभाषी बोलावे लागते.

कसे प्रेम व्यक्त करणार?