न बोलता असे करा प्रेम व्यक्त

Life style

18 JUNE, 2025

Author:  दिवेश चव्हाण

बोलून नाही तर शब्दाने व्यक्त होतील मनाच्या भावना.

ग्रीटिंग कार्ड 

Picture Credit: Pinterest

द्या गुलाबाचे फुल आणि प्रेम करा कबूल! गुलाब म्हणजे प्रेमाचे प्रतीक!

गुलाबाचे फुल 

Picture Credit: Pinterest

हृदयातील शब्दांना गाण्यांच्या माध्यमातून सांगा.

गाणे 

Picture Credit: Pinterest

गर्दीच्या ठिकाणी एकमेकांकडे पाहणे आणि हलकीशी हास्य देणे.

हसणे 

Picture Credit: Pinterest

कारण नसतानाही त्यांच्याशी संवाद करणे.

संवाद

जोडीदाराच्या डोळ्यामध्ये पाहत राहणे.

आय कॉन्टॅक्ट

न बोलता ही प्रेम व्यक्त करता येते. कसे? ते जाणून घेऊयात.

प्रेम