चवदार हनी चिली पोटॅटो रेसिपी  

Life style

15 JUNE, 2025

Author:  नुपूर भगत

बटाट्याच्या स्लिम पट्ट्या करून त्यांना 5-6 मिनिटं अर्धवट शिजवून घ्या. नंतर थंड पाण्यात टाकून थोडं कोरडं करा.

मिश्रण तयार करा

Picture Credit: Pinterest

एका बाउलमध्ये कॉर्नफ्लोअर, मैदा, मीठ आणि काळी मिरी मिक्स करा. त्यात बटाट्याचे पट्टे टाकून चांगले मिक्स करा.

मिश्रण तयार करा

Picture Credit: Pinterest

तेल गरम करून बटाट्यांचे पट्टे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. टिश्यू पेपरवर काढा.

बटाटे फ्राय करा

Picture Credit: Pinterest

दुसऱ्या कढईत 1 टेबलस्पून तेल गरम करून त्यात लसूण आणि हिरव्या मिरच्या परतवा.

सॉस तयार करा

त्यात टोमॅटो सॉस, चिली सॉस, सोया सॉस टाकून 1 मिनिट परतवा.

सॉस मिक्स करा

त्यात मध आणि तिळ घालून हलक्या आचेवर मिक्स करा.

हनी व तिळ घाला

तळलेले बटाटे त्या सॉसमध्ये टाका, नीट मिक्स करून वरून स्प्रिंग अनियन घालून गरमागरम सर्व्ह करा.

सर्व्ह करा