स्मार्ट पद्धतीने प्रेयसीला बोला I Love You

Life style

04 JUNE, 2025

Author:  हर्षदा जाधव

तुम्हालाही तुमच्या प्रिय व्यक्तिला तुमच्या मनातील गोष्ट एका वेगळ्या अंदाजात सांगायची आहे का?

अंदाज

Picture Credit: Pinterest

जर केमिस्ट्रिमध्ये I Love You बोलायचं असेल तर तुम्ही You Are My Oxygen बोलू शकता

केमिस्ट्रिमध्ये काय म्हणालं?

फिजिक्समध्ये I Love You बोलायचं असेल तर तुम्ही You Are My Gravity बोलू शकता

फिजिक्समध्ये काय म्हणालं?

बायोलॉजीमध्ये I Love You बोलायचं असेल तर तुम्ही You Are My Heart बोलू शकता

बायोलॉजीमध्ये काय म्हणालं?

हिस्ट्रीमध्ये I Love You बोलायचं असेल तर तुम्ही You Are My Queen बोलू शकता

हिस्ट्रीमध्ये  काय म्हणालं?

जिओग्राफीमध्ये I Love You बोलायचं असेल तर तुम्ही You Are My Universe बोलू शकता

जिओग्राफीमध्ये काय म्हणालं?

मॅथ्समध्ये काय म्हणालं?

मॅथ्समध्ये I Love You बोलायचं असेल तर तुम्ही You Are My Solution बोलू शकता

कम्प्यूटरमध्ये काय म्हणालं?

कम्प्यूटरमध्ये I Love You बोलायचं असेल तर तुम्ही You are my operating system बोलू शकता