पावसाच्या थंड वातावरणात गरमा गरम पनीर पकोड्यांची चव लाजवाब लागते
Picture Credit: iStock
पनीरचे मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे करून घ्या.
एका बाउलमध्ये बेसन, तांदळाचे पीठ, हळद, तिखट, धणेपूड, जिरेपूड आणि मीठ एकत्र करा.
थोडं थोडं पाणी घालून गाठी न राहता मध्यम जाडीचं बॅटर बनवा.
कढईत मध्यम आचेवर तेल गरम करत ठेवा
प्रत्येक पनीरचा तुकडा बॅटरमध्ये नीट बुडवा.
तेल गरम झाल्यावर पनीरचे बॅटर लावलेले तुकडे सावधपणे तेलात सोडा. दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत तळा.
तळलेले पकोडे टिश्यू पेपरवर काढा आणि गरमागरम हिरव्या चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.