इंस्टाग्राम पोस्ट शेड्यूल करायची आहे?

Science Technology

26 June 2026

Author:  हर्षदा जाधव

इंस्टाग्राम अ‍ॅप

सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये इंस्टाग्राम ओपन करा.

(फोटो सौजन्य – Pinterest)

पोस्ट क्रिएट करा

आता तुमची पोस्ट क्रिएट करा आणि कॅप्शन, टॅग सर्वकाही अ‍ॅड करा.

(फोटो सौजन्य – Pinterest)

अ‍ॅडव्हान्स सेटिंग

आता अ‍ॅडव्हान्स सेटिंगमध्ये जा. 

(फोटो सौजन्य – Pinterest)

इथे तुम्हाला शेड्यूल दिस पोस्ट पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

शेड्यूल पोस्ट 

(फोटो सौजन्य – Pinterest)

पोस्ट कधी शेअर करायची आहे, यासाठी वेळ आणि तारीख निवडा.

तारीख निवडा

(फोटो सौजन्य – Pinterest)

आता स्क्रीनवर दिसणाऱ्या शेड्यूल पर्यायवर टॅप करा.

शेड्यूल करा

(फोटो सौजन्य – Pinterest)

तुम्ही सेट केलेल्या वेळ आणि तारीखनुसार तुमची पोस्ट शेअर केली जाईल. 

लक्षात ठेवा

(फोटो सौजन्य – Pinterest)

अशा पद्धतीने तुम्ही इंस्टाग्रामवर पोस्ट शेड्यूल करू शकता. 

सोपी पद्धत 

(फोटो सौजन्य – Pinterest)