Published Nov 14, 2024
By Tejas Bhagwat
Pic Credit - istockphoto
तुम्ही एखाद्याचे व्हॉट्सॲप स्टेटस त्याला कळू न देता पाहू शकता.
(फोटो- istockphoto)
यासाठी तुम्ही व्हॉट्सॲपमधूनच याची सेटिंग करून शकता.
तुमच्या व्हॉट्सॲपमध्ये जाऊन read recipets हा पर्याय बंद करावा लागेल.
व्हॉट्सॲपच्या सेटिंग्जमध्ये जाऊन Privacy वर क्लिक करावे.
.
तिथे जाऊन read recipets बंद केल्यावर मेसेज वाचला तरी समोरच्याला कळू शकणार नाही.
.
वरील सेटिंग बंद केल्यानंतर तुम्ही एखाद्याचे स्टेटस पाहिले तरी समोरच्याला कळणार नाही.