इंस्टाग्रामवर सेल्फी लॉक कसे लावायचा?

Science Technology

12 July 2026

Author:  हर्षदा जाधव

सेल्फी लॉक फीचर

इंस्टाग्राममधील सेल्फी लॉक फीचर ऑन करण्याची प्रोसेस अतिशय सोपी आहे. 

(फोटो सौजन्य – Pinterest)

इंस्टाग्राम उघडा

सर्वात आधी इंस्टाग्राम ओपन करा आणि प्रोफाईलवर क्लिक करा.

(फोटो सौजन्य – Pinterest)

मेन्यू उघडा

आता वरच्या बाजूला दिसणाऱ्या तीन लाईन्सवर क्लिक करा.

(फोटो सौजन्य – Pinterest)

आता स्क्रीनवर दिसणारा अकाऊंट सेंटर पर्याय निवडा.

अकाऊंट सेंटर

(फोटो सौजन्य – Pinterest)

आता पासवर्ड अँड सिक्योरिटी पर्याय निवडा.

पासवर्ड सुरक्षा

(फोटो सौजन्य – Pinterest)

आता व्हेरिफिकेशन सेल्फीवर टॅप करा.

सेल्फी व्हेरिफिकेशन

(फोटो सौजन्य – Pinterest)

तुमच्या ईमेल आयडीवर एक कोड येईल, तो इथे प्रविष्ट करा 

ईमेल आयडी

(फोटो सौजन्य – Pinterest)

आता सेल्फी क्लिक करण्यासाठी सज्ज व्हा आणि ॲप लॉक करा. 

सेल्फी लॉक

(फोटो सौजन्य – Pinterest)