सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सॲप ओपन करा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
आता वरच्या बाजूला दिसणाऱ्या तीन डॉटवर क्लिक करून सेटिंग ओपन करा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
आता प्रोफाईल किंवा अकाऊंट पर्यायावर क्लिक करा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
इथे तुम्हाला यूजरनेम सेट करण्याचा पर्याय दिसेल.
(फोटो सौजन्य – Pinterest)
यूजरनेम 3 ते 35 अक्षरांपर्यंत सेट केले जाऊ शकते.
(फोटो सौजन्य – Pinterest)
अंक, टिंब, अधोरेखन इत्यादी जोडून युझरनेम सेट करू शकता.
(फोटो सौजन्य – Pinterest)
प्रोफेशन किंवा ऑफिशियल, आयॲम, ओजी, किंवा रिअल यांसारखे उपसर्ग जोडूनही युझरनेम तयार करू शकता.
(फोटो सौजन्य – Pinterest)
इंस्टाग्राम किंवा फेसबुक युझरनेम देखील व्हॉट्सॲप युजरनेम म्हणून सेट करू शकता.
(फोटो सौजन्य – Pinterest)