इंस्टाग्रामवर लाईव्ह लोकेशन शेअर करण्याची प्रोसेस अतिशय सोपी आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)
सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये इंस्टाग्राम ॲप ओपन करा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
आता ज्या यूजरसोबत लोकेशन शेअर करायचे आहे, त्याचे चॅट ओपन करा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
आता चॅट स्क्रीनमध्ये प्लस किंवा अटॅचमेंट पर्यायवर टॅप करा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
इथे तुम्हाला लोकेशन पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
आता शेअर लाईव्ह लोकेशन पर्यायवर क्लिक करा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
आता इंस्टाग्रामला लोकेशन ॲक्सेससाठी परवानगी द्या.
(फोटो सौजन्य – Pinterest)
यानंतर तुमचे लाईव्ह लोकेशन तुमच्या मित्रसोबत शेअर केले जाईल.
(फोटो सौजन्य – Pinterest)