तुम्हाला देखील व्हॉट्सअॅपवर अनोळखी लोकांचे कॉल्स येत आहेत का?
Picture Credit: Pinterest
सतत येणाऱ्या अनोळखी व्हॉट्सअॅप कॉल्समुळे तुम्ही हैराण झाला आहात का?
Picture Credit: Pinterest
अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही व्हॉट्सअॅपवरील अनोळखी कॉल्स सायलेंट करू शकता.
Picture Credit: Pinterest
सर्वात आधी व्हॉट्सअॅप ओपन करा आणि थ्री-डॉट बटनवर क्लिक करा.
Picture Credit: Pinterest
सेटिंगमध्ये प्रायव्हसी ऑप्शनवर क्लिक करा आणि खाली स्क्रोल करा.
\Picture Credit: Pinterest
खालील बाजूला दिसणाऱ्या प्रायव्हसी बटणवर क्लिक करा.
Picture Credit: Pinterest
स्क्रीनवर दिसणारे टॉगल ऑन करा.
Picture Credit: Pinterest
आता व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या अनोळखी कॉल्समुळे तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही.
Picture Credit: Pinterest