लॅपटॉपमध्ये विंडो+आई प्रेस करा. आता सेटिंग्स पेज ओपन होईल.
Picture Credit: Pinterest
सिस्टिमवर क्लिक करा, स्क्रोल-डाउन करा आणि पावर अँड बॅटरी पर्यायावर क्लिक करा.
Picture Credit: Pinterest
लॅपटॉपमध्ये पावर मोड सुरु होईल. ऑन बॅटरी पर्याय निवडा आणि बेस्ट पावर एफिशिएंसी ऑप्शनवर क्लिक करा.
Picture Credit: Pinterest
स्क्रिनवर दिसणाऱ्या बॅटरी लेव्हल पर्यायावर क्लिक केल्यानंतर अॅप्सची यादी ओपन होईल.
Picture Credit: Pinterest
तुम्हाला ज्या अॅपची गरज नाही, त्यासमोर दिसणाऱ्या 3 डॉट आयकॉनवर क्लिक करा.
\Picture Credit: Pinterest
आता मॅनेज बॅकग्राउंड अॅक्टिव्हिटी वर क्लिक करा.
Picture Credit: Pinterest
यानंतर, पॉवर ऑप्टिमाइझ्ड पर्यायावर जा आणि नेव्हर वर क्लिक करा.
Picture Credit: Pinterest
अशा पद्धतीने तुम्ही सेटिंगमध्ये बदल करून लॅपटॉपची बॅटरी समस्या सोडवू शकता.
Picture Credit: Pinterest