सध्याच्या काळात स्मार्टफोन म्हणजे आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहे
Picture Credit: Pinterest
कॉलेजल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांना स्मार्टफोनची गरज असते
Picture Credit: Pinterest
डिव्हाइसमध्ये एकाच नेटवर्क ऑपरेटरचे दोन सिम वापरत असाल, तर नेटवर्क क्लॅशमुळे समस्या निर्माण होते
Picture Credit: Pinterest
अशावेळी एक सिम काही काळासाठी बंद करा आणि दुसऱ्यातील नेटवर्क तपासा
Picture Credit: Pinterest
तुम्ही नेटवर्क टाईप बदलून देखील नेटवर्क समस्येचे निराकरण करू शकता
Picture Credit: Pinterest
नेटवर्क समस्या सोडवण्यासाठी 'नेटवर्क सिग्नल रिफ्रेशर' सारखे अॅप्स मदत करतात
विशिष्ट ठिकाणीच समस्या येत असेल तर बाल्कनी किंवा टेरेससारख्या मोकळ्या ठिकाणी जा आणि सिग्नल तपासा
कॅशे साफ करा आणि स्मार्टफोन रिस्टार्ट करून नेटवर्क समस्या सोडवा