रिकाम्या वेळी तुमच्या आवडीचे पुस्तक, मॅगझिन किंवा आर्टिकल वाचा
Picture Credit: Pinterest
रिकाम्या वेळेत व्यायाम आणि योगा करून शारिरीक आरोग्य निरोगी ठेवा
Picture Credit: Pinterest
तुमचे छंद जसं की पेटिंग, क्राफ्टिंग, फोटोग्राफी करण्यासाठी रिकाम्या वेळेचा वापर करा
Picture Credit: Pinterest
तुम्ही NGO ला भेट देऊन गरजवंतांची मदत करू शकता
Picture Credit: Pinterest
तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रांना भेटा, त्यांच्यासोबत गप्पा मारा
Picture Credit: Pinterest
काही क्रिएटिव्ह जसं की कविता लिहीण्याचा प्रयत्न करा
Picture Credit: Pinterest
क्रिएटिव्हिटीमुळे मन शांत होते आणि नवीन उर्जा मिळते
Picture Credit: Pinterest
डॉक्युमेंट्री किंवा पॉडकास्ट रिकाम्या वेळेसाठी उत्तम पर्याय आहे
Picture Credit: Pinterest